सोन्यानं भरली ओटी लिरिक्स | Bhiman Sonyan Bharli Oti Bhim Geet Song LYRICS Marathi
मया भीमानं माय सोन्यानं भरली ओटी लिरिक्स Bhiman Sonyan Bharli Oti
🙏महामानवास कोटी कोटि वंदन🙏
SS Production प्रस्तुत Sonyan Bharli Oti - Kadubai Kharat Original Song
(मया भिमानं सोन्यानं भरली ओटी)
गायिका - कडूबाई खरात (आई)
कोरस - ज्ञानेश खरात, आश्विनी खरात
गीतकार - सौजन्य संमदुर - सारंग, उत्तमदादा फुलकर
संगीत - हिरल कांबळे (DJ HK STYLE)
वीडियो Edit - सनी साळवे
Thambnail Art - केतन माळी
काखेत पोरगं हातात झाडनं
डोईवर शेणाची पाटी
कपडा न लत्ता
आरे खरकटं भत्ता
फजिती होती माय मोठी
माया भीमानं
माया भीमानं
भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
मुडक्या झोपडीले होती
माय मुडकी ताटी
फाटक्या लुगड्याले होत्या
माय सतरा गाठी
पोरगं झालं सायब अन
सुना झाल्या सायबीनी
सांगतात ज्ञानाच्या गोष्टी
सांगू सांगू मी केले
केले माय भलते कष्ट
नव्हतं मिळत वं खरकटं आणि उष्टं
असाच घास दिला भीमानं
झकास वाटी ताटी
-------- होता
तवा सारंग चा मुळीच पत्ता नव्हता
पूर्वीच्या काळात असंच होतं
बात मायी नाय वं खोटी
माया भीमानं
मया बापानं
माया भीमानं माय
सोन्यानं भरली ओटी
कोई टिप्पणी नहीं: