देवाक काळजी रे | Dewak Kalaji Re Sad Song Lyrics Marathi | Ajay Gogavale | Vijay Gavande | Redu Marathi Movie

 देवाक काळजी रे | Dewak Kalaji Re | Lyrics Song  | Ajay Gogavale | Vijay Gavande | Redu Marathi Movie


Song : देवाक काळजी रे | Dewak Kalaji Re
Singer : Ajay Gogavale
Lyricist : Guru Thakur
Music : Vijay Narayan Gavande
Produced By: Navalkishor Sarda & Vidhi Kasliwal.
Presented By: Landmarc Films
Film Banner : Naval Films
Music On: Video Palace




होणार होतला जाणार जातला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझा हि माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती आहे डाव सारा इसर गजाल कालची रे
देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ शोधूनि तुझी तू वाट चाल एकला होऊ दे जरा उशीर सोडतोस का रे धीर रात संपता पहाट होई रे पुन्हा

ओ .... देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे
फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा सपान गाठीला धरत वेठीला कशी रं सुटावी आशा अवसेची रात नशिबाला पुनवेची राख पदराला होईन पुनव मनाशी जागव खचून जाऊ नको येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको उगाच भयाण वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको साद घाली दिस उद्याचा नव्याने इसर गजाल कालची रे
देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे


सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ शोधूनि तुझी तू वाट चाल एकला होऊ दे जरा उशीर सोडतोस का रे धीर रात संपता पहाट होई रे पुन्हा

ओ .....
देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे



कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.