माझ्या राजा रं Majhya Raja Ra Shiv Song Lyrics Marathi - Baghtos Kay Mujra Kar | Adarsh Shinde | Marathi Songs | Shivaji Maharaj Song
Majhya Raja Ra Lyrics Song - Baghtos Kay Mujra Kar | Adarsh Shinde | Marathi Songs | Shivaji Maharaj Songs माझ्या राजा रं लिरिक्स
Song Credits:
Singer: Adarsh Shinde
Lyrics: Kshitij Patwardhan
Music: Amitraj
Sarangi: Ustad Dilshad Khan
Rhythm: Satyajeet Jamsandekar, Prabhakar Mosamkar, Rahul Rupawate, Dipesh Verma
Song Programmed & Arranged: Praful Karlekar
Song Mix & Master: Vijay Dayal (YRF Studios)
Song Recorded At: Ashok Honda Studio (Shakeel Ahmed), YRF Studio
Associate Music Director: Swapnil Nandgaonkar Movie Credits:
Everest Entertainment & Ganraj Productions Presentation
Written & Directed by Hemant Dhome
Produced by Gopal Taiwade Patil, Vaishnavi Jadhav & Sanjay Chhabria
Staring: Jitendra Joshi, Aniket Vishwasrao, Akshay Tanksale
शोधू कुठं रं धावू कसं रं
मीच स्वतःला पाहू कसं रं
ह्या मावळ्यातून मावळून
तू कधीच गेला रं
माझ्या राजा रंमाझ्या शिवबा रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
शोधू कुठं रं धावू कसं रं
मीच स्वतःला पाहू कसं रं
श्वास हे गहाण बदलले
किती जन्म मी
पायाची वहाण होऊ
दे रे एकदा तरी
डोळे मिटून घेतो
मी तुझ्यापाशी येतो
डोळे मिटून घेतो
मी तुझ्यापाशी येतो...
मांडी तुझी दे एकदा माझ्या उशाला रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
शोधू कुठं रं धावू कसं रं
मीच स्वतःला पाहू कसं रं
माझ्या शिवबा रं..
कोई टिप्पणी नहीं: