च्यावम्याव Chyavmyav (Gondhal) SONG LYRICS| Marathi Song | Luckdown Be Positive | Ankush Chaudhari, Prajakta

 च्यावम्याव Chyavmyav (Gondhal) LYRICS SONG| Marathi Song | Luckdown Be Positive Ankush Chaudhari, Prajakta


Song Credits:
Song Title: Chyavmyav (Gondhal)
Music Composer: Avinash Vishwajeet
Lyrics : Ravindra Mathadhikari
Singers : Aadarsh Shinde, Vishwjeet Joshi, Maithili Panse Joshi
Music Arrangement & Programming by Avinash Vishwajeet
Musicians: Krishna Ghotkar, Prasad Joshi, Santosh Pedekar, Sandeep Kulkarni

Choreographer : Phulawa Khamakar
DOP : Dhananjay Kulkarni
Editor : Paresh Manjrekar

Film Credits:
Directed by Santosh Ramdas Manjarekar
Produced by SharadDada Bhimaji Sonavne, Sagar Alka Shivaji Phulapgar, Darshan Alka Shivaji Phulapgar, Ajit Arun Sonpatki
Music: Avinash - Vishwajeet
Executive Producer: Smita Indumati Kharat
Writer: Ravindra Mathadhikari
Banner: Ishnav Media House
Visual Promotion: Just Right Studioz NX (Manish More)


च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव 
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव 
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव 
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव 
गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं
गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं  
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव 
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव 


आटपाट नगर होतं वुहान त्याचं नाव
ए बी सी डी वाय झेड सगळंच होतं गाव 
खाऊगिरी केली मारला वटवाघुळावर ताव 
पलटी झाला डाव आणि करोना घुसला राव 
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव 
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव 


मन झाली धावा धावं झंगाट कुणा ना ठावं 
लॉकडाऊन बसला बाजार उठला 
धपकन पडला भाव......   
गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं
गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं  
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव 
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव 


मी पण राया त्यातली 
आधी कडी लावा ना आतली 
घरात बसा.... न भांडी घासा 
बाहेर करोनानं घातली 
भीती घातली ... भीती घातली ... भीती घातली ... 
हो हो हो हो 
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव 
च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव 


साताऱ्याचा  म्हातारा 
म्हाताऱ्याची म्हातारी 
म्हातारी चा कुत्रा कुत्र्याची शेपूट 
शेपटावरची माशी 
माशीची सुद्धा 
लय लय लय लय फाटली....
गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं
गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं


ऐलोमा पैलोमा...ऐलोमा पैलोमा...
ऐलोमा पैलोमा...ऐलोमा पैलोमा...
अक्कण माती चिक्कण माती 
चीनी माणूस असावा 
अस्सा चीनी सुरेख बाई बेडूक त्यानं पाळावा 
ऐलोमा पैलोमा...ऐलोमा पैलोमा...
ऐलोमा पैलोमा...ऐलोमा पैलोमा...
अस्सं पोट सुरेख बाई वटवाघळानं भरावं 
अस्सं वाघुळं सुरेख बाई करोना नं कुजावा 
ऐलोमा पैलोमा...ऐलोमा पैलोमा...
ऐलोमा पैलोमा...ऐलोमा पैलोमा...
अहा ......... 


एक मास्क लावू बाई , दोन मास्क लावू 
दोन मास्क लावू बाई ,तीन मास्क लावू 
तीन मास्क लावू बाई ,चार मास्क लावू 
चार मास्क लावू बाई ,पाच मास्क लावू 
पाच पाच मास्क लावून सुद्धा 
करोनानं घुसावं ... हे करोनानं घुसावं...
   गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं.. 
   गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं.. 


बारा देशीच्या , बारा वेशीच्या 
बारा वाडीच्या , बारा नाडीच्या 
बारा चावडीच्या ,बारा बावडीच्या 
बारा घडीच्या ,भागनडीचा 
चिडचिड कोवीड राजा.... 
व्हय महाराजा 


डिस्टसिंगची पीडा सुटो 
लॉकडाऊन चा तिढा सुटो 
कोरोनाचा किडा सुटो 
व्हय महाराजा ......... 


उतू नका .. मातु नका .. 
लावला मास्क काढु नका 
दिसला कुणी मास्क विना 
थोबाड फोडा सोडू नका 
व्हय महाराजा .........


 गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं.. 
   गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं.. 
 गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं.. 
   गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं.. 
 गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं.. 
   गोंधळ मांडला न जिनपिंग गोंधळाला यावं.. 













कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.