विठू घावला सोंग Lyrics मराठी ( Vithu Ghavla Song Lyrics Marathi | Official Song | Vishal Phale | Bunny | Jigar Marathi
विठू घावला सोंग Lyrics मराठी ( Vithu Ghavla Song Lyrics Marathi | Official Song | Vishal Phale | Bunny | Jigar Marathi
𝐀𝐮𝐝𝐢𝐨 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬 :
Composer : Kabeer Shakya
Singers : Saurabh Salunke
& Vaishali Madhe
Lyrics :- Shubham Dhadve
Music Arranger : Abhijeet Gadwe , Rishabh Sathe
Rhythm Player : Nagesh Bhosekar , Omkar Ingawale
Flute : Nikhil Honkalas
Recorded at Kabeera Studio (Mumbai) , Dawn Studio,Pune, Spineleaf studiosSiddesh Kulkarni
Starring :- Vishal Phale & Trupti Rane
Directed By :- Sachin Kamble
Music By :- Kabeer Shakya
Singers :- Vaishali Made & Saurabh Salunke
Lyrics मराठी
गाला मंधी हसलं मनामंधी हसलं
पिरतीच वारं आज उरामंदी सुटलं
भाबड हे रुपडं जीवापाड जपलं
तुझा इश्काच याड काळीजात रुतलं
जीव खूळ टांगला तुझामंदी बांधला
तुझा माझा पिरतीचा हा खेळ आज रंगला
नाद लागला र तुझा नाद लागला
संग तुझा नांदताना विठू घावला
नाद लागला र तुझा नाद लागला
संग तुझा नांदताना विठू घावला
आ .... विठ्ठला
फुलामंदी फुल आज गुंफून म्या साजणी
बाधलीया पिरमाची माळ गं
मन झालं भाबडं ग रूप तुझं सावळ
पाहताना सरतीया येळ ग
चांद उलटून गेली रात परतून आली
आज रातीला चांद तुझामंदी दंगला
हे नाद लागला ग तुझा नाद लागला
तुझाविना अधुरा हा विठू सावळा
हे नाद लागला ग तुझा नाद लागला
तुझाविना अधुरा हा विठू सावळा
तुझामंदी राया मला पंढरी हि दिस
तूच माझा विठू तुझ्याविना जगू कस
ओ ..
तुझामंदी राया मला पंढरी हि दिस
तूच माझा विठू तुझ्याविना जगू कस
पिरमानं तुज्या माझ आभाळ भरलं
सूद नाय कसली ना भान र उरलं
दे सुखाचं आंदण मी तुझी रखुमाय
राजा कानडा तू माझा जीव तुझा पाय
नाद लागला र तुझा नाद लागला
संग तुझा नांदताना विठू घावला
हे नाद लागला ग तुझा नाद लागला
संग तुझा नांदताना विठू घावला
संग तुझा नांदताना विठू घावला
संग तुझा नांदताना विठू घावला
कोई टिप्पणी नहीं: