तुझी झलक वेगळी ?(श्रीवल्ली मराठी सोंग) Love Song Lyrics (Srivalli Tujhi Jhalak Vegali - Lyrics) Srivalli Pushpa Movie Song Marathi Version)

 श्रीवल्ली तुझी झलक वेगळी  मराठी सोंग  (Srivalli Tujhi Jhalak Vegali - Lyrics)Srivalli Pushpa Movie Song Marathi Version)

◆©The credit's of this soundtrack goes to respective owners
★credite :
Song🎶. : srivalli (Kannada)
Singer🎸: sid sriram
Label © : Aditya music



नजरे वर जेव्हा नजर येते
तू लपतेस
माझी नजर चुकवून
जेव्हा मला तू बघतेस
देवा कड मागणं ये
माझीच व्हावी तू

लई भारी रूप तुझं
मला सगळ्यात प्यारी तू
तुझी झलक वेगळी ..
श्रीवल्ली नजरेत तू भरली
तुझी झलक वेगळी ..
श्रीवल्ली काळजात तू रुतली

सगळा जमाना हे माझा मागे
पण हा वेळा हाय तुझा मागे
नतमस्तक होणार दुनिये चा समोर
पण तुझी पायल बघतो खाली मान करून

जगू नाही शकणार
तुझा विना मी
मला तर फक्त तूच हवी
एक झलक तुझी नजरेत
झोप उडून जाई

तुझी झलक वेगळी ..
श्रीवल्ली नजरेत तू भरली
तुझी झलक वेगळी ..
श्रीवल्ली काळजात तू रुतली

तुझा सहेलीया साध्या मामुली
पण त्यांचा पेक्षा तू
आहे तू लई भोळी
सोळावं वर्ष लागलं इला
तू काय काय सगळ्यात दिसते
फुलांची कळी

अंगावर तुझा लाल साळी
खरीच दिसते राज कुमारी
झुमके बिंदू आणि गजऱ्याने
रूप निखरलं ग
तरी पण
तुझी झलक वेगळी ..
श्रीवल्ली नजरेत तू भरली
तुझी झलक वेगळी ..
श्रीवल्ली काळजात तू रुतली









कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.