अंगार भंगार नाय र... Angaar Bhangar Nai Rrr.. New Marathi Song Lyrics | Madhur Shinde New Song | Rex Studio | Attitude Song
Angaar Bhangar Nai Rrr Lyrics | New Marathi Song | Madhur Shinde New Song | Rex Studio | Attitude Song अंगार भंगार नाय र लिरिक्स
Song Credits :
Singer : Madhur Shinde
Music : Ratndeep Kamble (Rex)
Lyrics : Rahul Suryawanshi
Music Arranger/Programming : Ratndeep Kamble (Rex)/Saurabh Deshpande (Sdd)
Video : Rahuls Creativity
Thumbnail : IT'S YV CREATIVITY
Record Label : Rex Studio
स्वतःच्या धुंदीत जगतोय
रॉयल बनून वागतोय
स्वतःच्या धुंदीत जगतोय
रॉयल बनून वागतोय
वाटेल मनाला काही भी करायचं
काही भी तुफानी कारतोया
उजेड पाडील कानाखाली काढील
बोलायची टाप तुझी काई र....
शिष्टीत राहा बेट्या उडू नको ज्यादा
मी अंगार भंगार नाय र
शिष्टीत राहा बेट्या उडू नको ज्यादा
मी अंगार भंगार नाय र
ये
आपला कॉन्टॅक्ट जबर तुला नाय खबर
कधी काली ढगात जाशील
नडाच्या वार्ता करू नको तू
फोटोत चिपकून राहशील
आपला कॉन्टॅक्ट जबर तुला नाय खबर
कधी काली ढगात जाशील
नडाच्या वार्ता करू नको तू
फोटोत चिपकून राहशील
दोस्तांच्या मनातला दिलदार राजा मी
पॉवर दमदार आहे र ...
शिष्टीत राहा बेट्या उडू नको ज्यादा
मी अंगार भंगार नाय र
चल शिष्टीत राहा बेट्या उडू नको ज्यादा
मी अंगार भंगार नाय र
ये चल
आर जा
आर नीघ
कुठं भी जाऊन
बघ जरा धावून
होतीय आपलीच चर्चा
उगाच भाकऱ्या ताणात नाय
तुझ्या भावाचा ब्रँडेड दर्जा
कुठं भी जाऊन
बघ जरा धावून
होतीय आपलीच चर्चा
उगाच भाकऱ्या ताणात नाय
तुझ्या भावाचा ब्रँडेड दर्जा
विषय होईल तळाला जाईल
शहाणपणा करतोस होय र
शिष्टीत राहा बेट्या उडू नको ज्यादा
मी अंगार भंगार नाय र
चल शिष्टीत राहा बेट्या उडू नको ज्यादा
मी अंगार भंगार नाय र
शिष्टीत राहा बेट्या उडू नको ज्यादा
मी अंगार भंगार नाय र
नीघ रे चल
कोई टिप्पणी नहीं: