गर्लफ्रेंड नसताना Love Song Lyrics Marathi (Girlfriend NastanaLove Song Lyrics Marath | Bob | Shraddha Pawar | Prashant Nakti | Sonali Sonawane-
Girlfriend Nastana Lyrics Song | Bob | Shraddha Pawar | Prashant Nakti | Sonali Sonawane-गर्लफ्रेंड नसताना लिरिक्स
तुम्ही Single आहात?
तुमचा Breakup झालाय?
२०२१ मध्ये "Girlfriend नसताना" ची Feeling तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.. Starring : Bob (Bobby Hatnolkar) & Shraddha Pawar
Creative Producer : Bobby Hatnolkar
Director : Abhishek Koli
DOP : Parag Sawant Audio Credits:
Singers : Prashant Nakti & Sonali Sonawane
Lyrics & Music Composition : Prashant Nakti
Music Direction : Sanket Gurav
Mix & Master : Sunil Mhatre
Recorded by Kalpesh Bhopi
Guest Vocals : Naiteek Kharas & Pranay Bansode
सर आली पावसाची
आठवण आली तिची
सोसवेना आठवणींचा गारवा
हाय
भिजताना स्माईल तिची
रापचिक स्टाईल तिची
परतुनी येशील का सांग ना
जीव हा खुळ्यागत
येड्यागत पळतोया
पाहुनी फेस हा तुझा
तीळ हा क्युट तुझा
म्युट मला करतोया
प्रिन्सेस मेरी जाणा
मौसम हाय मस्ताना
गर्लफ्रेंड नसताना
हो हो हो हो….
मौसम हाय मस्ताना
गर्लफ्रेंड नसताना
(आयटम नसताना )
लेट झाल्यावर ती
रुसायची फुगायची
नाकावर राग असायचा
साँरी बोलो तरी पण
डेंजर ती भांडायची
क्युट सा रुबाब तिचा
रोज तिला घेउनी
मिठीत घेउनी राग
तिचा घालवायचो ना
गेली कुठे ती परी
आज मला सोडूनी
याद तिची रोज येते ना
मौसम हाय मस्ताना
गर्लफेंड नसताना
हो हो हो हो….
मौसम हाय मस्ताना
गर्लफेंड नसताना
(आयटम नसताना )
तुला माझी फिकीर नाही
प्रेम माझ्यावर नाही
टाईमपास करतोय
हे कळतय जगाला
उगाच तू फेकू नको
डोक्यात तू जाऊ नको
बरबाद झाले तुझ्या
लागून नादाला
डोक्यावर पडले होते
पडले होते प्रेमात तुझ्या
हजारो लफडी तुझी
आली ध्यानात माझ्या
हजारो लफडी तुझी
आली ध्यानात माझ्या
मौसम हाय मस्ताना
बाँयफ्रेंड नसताना
हो हो हो हो….
मौसम हाय मस्ताना
बाँयफ्रेंड नसताना
(आयटम नसताना )
आ आ……
बाबू शोना बोलयची
लाडात साली
माहीत नाय अशी कशी
बदलून ती गेली
प्लानिग तिने लग्नाची
आधीच होती केली
काळजावर वार करून
गायब कुठे झाली
अगं ये ना
तू परतुनी ये ना
रोमांटिक तू होना
करू प्यार ग पुन्हा
मला न्हे ना
तुझ्या संगतीने ने ना
तू अंजली मी दिवाना
लव कर ना तू मला
मौसम हाय मस्ताना
गर्लफेंड नसताना
हो हो हो हो….
मौसम हाय मस्ताना
गर्लफेंड नसताना
(आयटम नसताना )
मौसम हाय मस्ताना
बायको असताना
कोई टिप्पणी नहीं: