खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन Love Song Lyrics Marathi Jhali Banu Dhangarin Love Song Lyrics Marathi | Khandobachi Karbharin | Malhari Songs Bhakti Song

  खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन Jhali Banu Dhangarin Lyrics | Khandobachi Karbharin | Malhari Songs


डिरेक्टर /प्रोड्युसर : बाळा साहेब  शिंदे 

गीत : खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन

गायक : चंदन कांबळे 

lyrics : चंदन कांबळे 



असा कसा हा देव वेडा झाला
 पहा कशी नवलाई .. 
शिव अवतारी तूझीच पार्वती 
 अरं तीच ही बानू बाई 

येळ कोट येळ कोट जय मल्हार 
सदानंदाचा विजय असो 

देव अधिपती कशी हरली त्याची मती 
एक मनात इच्छा होती 
कधी होईल अर्धागीन 
त्या खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 
खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 

खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 
खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 

जाउनी चंदनपुराला पाहतोय बानूच्या घराला 
भुरळ पडली येडा झाला देव भुलूनी कसा गेला 
होता तिचा पण आला पूर्ण तो करुन 
तिला घालुनी पैंजण म्हणे तुला सांभाळीन 

त्या खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 
खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 

खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 
खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 

बानूला ठेउनी मनात 
जागुनीया दिनरात 
राहून साऱ्या धनगरात 
खातोया ताका मधी भात 
ध्यास होता मणी तिला वचनात गुंतुनी 
म्हणे होतो मी तुझा धनी जानी अंतरीची खुनी 

त्या खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 
खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 

खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 
खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 

जोडा शंभू पार्वतीच्या ठेवा पूर्व पुण्याईच्या 
योग जीवाशी शिवाचा देव खंडोबा नावाचा 
तोच आदिनाथ त्यांनी दावली जगी रीत 
तीच आली कलीयुगात संग साऱ्याला चंदन 

खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 
खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 

खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 
खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 


देव अधिपती कशी हरली त्याची मती 
एक मनात इच्छा होती 
कधी होईल अर्धागीन 
त्या खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 
खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 

खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 
खंडोबाची कारभारीण 
झाली बानू धनगरीन 



कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.