केळे वाली सॉंग लिरिक्स मराठी Kelewali LoveSong Lyrics Marathi | Pandu | Sonalee Kulkarni & Bhau Kadam | Avadhoot Gupte & Sampada Mane | Viju Mane
केळे वाली सॉंग लिरिक्स मराठी Kelewali Marathi Lyrics | Pandu | Sonalee Kulkarni & Bhau Kadam | Avadhoot Gupte & Sampada Mane Viju Mane
Movie - Pandu
Singers - Avadhoot Gupte & Sampada Mane
Composer - Avadhoot Gupte
Assistant Music Director - Nitin Dhole
Lyrics - Viju Mane
Arrangers/Programmers - Avinash Lohar
Choreographer - Vitthal Patil
Cast - Bhau Kadam, Sonalee Kulkarni, Kushal Badrike, Pravin Tarde & Prajakta Mali
Production House - Zee Studios
Producer - Zee Studios
Director - Viju Mane
डोळ्यात डोळ भरून हाताला
धरून नेणार का 🤔
लाडात थोडं गोड होउनी
मिठीत येणार का🤔
धरून नेणार का 🤔
लाडात थोडं गोड होउनी
मिठीत येणार का🤔
डोळ्यात डोळ भरून हाताला
धरून नेणार का 🤔
लाडात थोडं गोड होउनी
मिठीत येणार का 🤔
धरून नेणार का 🤔
लाडात थोडं गोड होउनी
मिठीत येणार का 🤔
राया तुमच्या फॅमिलीत केळेवाली
ला घेणार का 🤔
तुमच्या फॅमिलीत केळेवाली
ला घेणार का 🤔
ला घेणार का 🤔
तुमच्या फॅमिलीत केळेवाली
ला घेणार का 🤔
पहिल्या नजरेत गार काळजात वार झालाय थेट
धर दोनच चार उडउ यात वार ठरउ यात भेट
नग नग नग
दुःखी व्हायचं तोंड करीन
मी लाड आठवल भेट
लाजू तिला गोड न योवन झाड घेतया भेट
आग आग आग
धर दोनच चार उडउ यात वार ठरउ यात भेट
नग नग नग
दुःखी व्हायचं तोंड करीन
मी लाड आठवल भेट
लाजू तिला गोड न योवन झाड घेतया भेट
आग आग आग
म्हणाल ते करणार मी सांगा मंग तर
होणार का 🤔
राया तुमच्या फॅमिलीत केळेवालीला
घेणार का 🤔
तुमच्या फॅमिलीत केळेवालीला
घेणार का🤔
राया तुमच्या फॅमिलीत केळेवालीला
घेणार का 🤔
तुमच्या फॅमिलीत केळेवालीला
घेणार का🤔
पटकन बांधू बेडिन झटकन
सोडी तुजा इचार
पोलीस म्हणजे येडी रात हाय थोडी नी सोंग फार
पळतय मन परी वेतन बुरीज हाथी येत
आग…
रीन काढुनी सनग करुनी
जपतोय आपली शेत
सोडी तुजा इचार
पोलीस म्हणजे येडी रात हाय थोडी नी सोंग फार
पळतय मन परी वेतन बुरीज हाथी येत
आग…
रीन काढुनी सनग करुनी
जपतोय आपली शेत
मी गेले पूर्ती हारून सार धरून
होणार का 🤔
राया तुमच्या फॅमिलीत केळेवालीला
घेणार का 🤔
तुमच्या फॅमिलीत केळेवालीला
घेणार का🤔
राया तुमच्या फॅमिलीत केळेवालीला
घेणार का 🤔
तुमच्या फॅमिलीत केळेवालीला
घेणार का🤔
कोई टिप्पणी नहीं: